ETV Bharat / health-and-lifestyle

उन्हाळ्यात त्वचा टॅन झालीय? 'या' सोप्या घरगुती पद्धतींनी काढा चेहऱ्याचं टॅनिंग

Home Remedies To Remove Tan : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. (Tan Remove In Marathi) सूर्याचे अतिनील किरणे आपल्या चेहऱ्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात. या सूर्यकिरणांमुळं आपल्याला टॅनिंगचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं चेहऱ्याचा रंग बदलून जातो. आम्ही तुम्हाला उन्हाळ्यातील टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत.

Home Remedies To Remove Tan
टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 10:57 PM IST

बेसन, हळद आणि दही : बेसन त्वचेचा टोन हलका करण्यास मदत करते. (Tan Remove In Marathi) तर हळदीमुळं त्वचा चांगली उजळते. दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते, त्यामुळं त्वचा मऊ होते. बेसन, दही आणि हळद यांची पेस्ट बनवून त्वचेला लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि ते धुताना हळूवारपणे स्क्रब करा.

लिंबू ज्यूस आणि मध : लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. हा रस सन टॅन काढून टाकतो. यासाठी ताज्या लिंबाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. मृत पेशी काढून टाकण्यासाठी आपण थोडी साखर देखील घालू शकता. त्यानंतर हळूवारपणे आपली त्वचा स्क्रब करू शकता. 20-30 मिनिटे कोरडे करा आणि स्वच्छ धुवा.

मसूर, हळद आणि दूध : मसूर डाळ कच्च्या दुधात रात्रभर भिजत ठेवा. भिजवलेली मसूर, हळद घालून बारीक करून पेस्ट बनवा. ती पेस्ट त्वचेवर लावा आणि कोरडे होईपर्यंत सोडा त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा आणि नंतर चेहरा धुवा.

पपई, टोमॅटो, टरबूज, बटाटा आणि काकडी : पपई एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहे. त्यात नैसर्गिक एंजाइम असतात. बटाट्याचा रस केवळ ब्लीचिंग एजंट नसून डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे हलकी करतो. टोमॅटो त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखला जातो. त्वचा उजळण्यास देखील मदत होते. काकडी तजेलदार अनुभव देतो. टॅन काढून टाकण्यास मदत करते. पिकलेली पपई, टरबूज, बटाटे, टोमॅटो आणि काकडी यांचे ४-५ चौकोनी तुकडे घ्या आणि मिक्स करून जेलीसारखी पेस्ट बनवा. पेस्ट 15 मिनिटे रेफ्रिजरेट करा. आता ही पेस्ट त्वचेवर लावा.

कॉफी आणि खोबरेल तेल, साखर : कॉफीचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. डी-टॅनिंग गुणधर्मांव्यतिरिक्त, कॉफी मुरुम काढून टाकण्यास मदत करते. दुसरीकडं खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते. कॉफी पावडर, खोबरेल तेल आणि साखर यांची घट्ट पेस्ट बनवा आणि 10 मिनिटे स्क्रब करा. 10 मिनिटे राहू द्या आणि नंतर धुवून टाका.

हेही वाचा -

  1. Summer diet : उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश
  2. COLD DRINKS IN SUMMER : उन्हाळ्यात थंड पेय पिणे टाळा, अन्यथा तुम्हाला या समस्यांचा करावा लागेल सामना
  3. HAIR STYLES FOR WOMEN IN SUMMER : या केशरचनांनी उन्हाळ्यात स्वतःला ठेवा कूल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.