ETV Bharat / entertainment

शिल्पा शेट्टीनं 'बडे मियाँ छोटे मियाँ' पाहिल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड अक्षय कुमारचं केलं कौतुक - shilpa shetty - SHILPA SHETTY

Shilpa Shetty reviews BMCM : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट सध्या रुपेरी पडद्यावर धमाल करत आहे. शिल्पा शेट्टीनं हा चित्रपट पाहून एक्स बॉयफ्रेंड अक्षय कुमारचं कौतुक केलय.

Shilpa Shetty reviews BMCM
शिल्पा शेट्टी रिव्ह्यू बडे मियाँ छोटे मियाँ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 1:30 PM IST

मुंबई - Shilpa Shetty reviews BMCM : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. जवळपास 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या ॲक्शन चित्रपटात अक्षय आणि टायगरनं अनेक स्टंट केले आहेत. आता पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचं किती प्रेम मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान बुधवारी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स आले होते. हा चित्रपट सेलिब्रिटींना खूप आवडला. अक्षय कुमारची एक्स गर्लफ्रेंड शिल्पा शेट्टी कुंद्रानं 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शिल्पा शेट्टीनं केलं एक्स बॉयफ्रेंड अक्षय कुमारचं कौतुक : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट पाहिल्यानंतर शिल्पा शेट्टीनं तिच्या मुलाचा टायगर श्रॉफबरोबरचा एक फोटो शेअर करत पोस्टवर लिहिलं, "छोटे मियाँबरोबर बडे मियाँ, काय ॲक्शन चित्रपट आहे, खूप मनोरंजक. अक्षय कुमार, टायगर, सोनाक्षी सिन्हा, मानुषी. चिल्लर, आलिया इब्राहिम, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, तुम्ही अप्रतिम काम केलेस. अली अब्बास तू इतका अप्रतिम चित्रपट बनवल्याबद्दल तुझा अभिमान आहे, पूर्णपणे मनोरंजन करणारा चित्रपट आहे." आता शिल्पाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाबद्दल : अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचं अफेअर खूप गाजलं होतं. शिल्पा आणि अक्षय लग्न करणार होते, पण अक्षयच्या आयुष्यात एकामागून एक अभिनेत्री येत राहिल्या. यामध्ये रवीना टंडनचंही नाव सामील होतं. अखेर अक्षयनं ट्विंकल खन्नाला आपला जोडीदार निवडलं. दरम्यान शिल्पानं एक्स-बॉयफ्रेंड अक्षयचं कौतुक केल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट पूजा एंटरटेनमेंट बॅनरखाली बनविण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते अली अब्बास जफर, जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा हे आहेत.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन प्रेमात पडायला तयार, नेहा धुपियाला दिली मोठी जबाबदारी - kartik ready for love relationship
  2. 'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकीवर फेकली अंडी; पोलिसांनी आरोपीला बजावली नोटीस - Munawar Faruqui
  3. हावडा ब्रिजवर 'रूह बाबा'च्या अवतारात दिसला कार्तिक आर्यन - kartik aryan shares picture

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.