ETV Bharat / entertainment

राणी मुखर्जीनं तिच्या 46व्या वाढदिवसानिमित्त पापाराझीबरोबर कापला केक, व्हिडिओ व्हायरल - Rani Mukreji 46th birthday - RANI MUKREJI 46TH BIRTHDAY

Rani Mukreji 46th birthday : राणी मुखर्जीचा आज 21 मार्च रोजी वाढदिवस आहे. या विषेश प्रसंगी तिला अनेकजण सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Rani Mukreji 46th birthday
राणी मुखर्जीचा 46वा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 2:40 PM IST

मुंबई - Rani Mukreji 46th birthday : हिंदी चित्रपटसृष्टीमधील सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जी आज 21 मार्च रोजी तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईत झाला आणि तिनं बंगाली चित्रपटांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. राणीनं तिचा 46वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. दरम्यान, अनेकजण सोशल मीडियावर राणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय राणीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये ती केक कट करताना दिसत आहे.

राणी मुखर्जीचा वाढदिवस : या विशेष प्रसंगी तिनं पांढरा शुभ्र ड्रेस परिधान केला आहे. यावेळी पापाराझी तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत. तिनं केक कापल्यानंतर पापाराझीला देखील दिला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला उपस्थित असलेल्या सर्वांनी राणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर राणी देखील गोड हसत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले. राणीच्या वाढदिवसामधील एका व्हिडिओच्या पोस्टवर चाहत्यानं लिहिलं, ''राणीजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.'' दुसऱ्यानं लिहिलं, ''सर्वांच्या मनामधील राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' आणखी एकानं लिहिलं, ''आजही ती खूप क्यूट आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत राणीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

राणी मुखर्जीची वर्कफ्रंट : राणी मुखर्जी अनेकदा अवार्ड कार्यक्रमांमध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्ट्यांमध्ये दिसते. आता नुकतीच राणी अनंत अंबानी आणि राधिका राधिका मर्चेंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला दिसली होती. यावेळी तिनं लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. राणी मुखर्जीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केलं होत.

हेही वाचा :

  1. उर्फी जावेदची शाहरुख खानबरोबर सेल्फी व्हायरल, फोटो पाहून युजर्सना धक्का - Uorfi Javed selfie with SRK
  2. Allu Arjun : अल्लू अर्जुननं इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्स झाल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार - Allu Arjun
  3. Stri and Singham sequel : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला! - Stri and Singham sequel

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.