ETV Bharat / entertainment

ऑस्कर 2024, 'ओपेनहायमर' 13 नामांकनांसह आघाडीवर; वाचा संपूर्ण यादी - ओपेनहायमर

Oscar 2024 Nominations : ऑस्कर 2024 साठी 'ओपेनहायमर' चित्रपटाला सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली. यानंतर 'पुअर थिंग्ज'ला 11 नामांकनं मिळाली. वाचा संपूर्ण यादी.

Oscar 2024
Oscar 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 11:01 PM IST

मुंबई Oscar 2024 Nominations : ऑस्कर 2024 साठीची नामांकनं आज मंगळवारी (23 जानेवारी) जाहीर करण्यात आली. 'ओपेनहायमर'ला सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली आहेत. यानंतर 'पुअर थिंग्ज'ला 11 नामांकनं मिळाली. यावर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी 23 श्रेणींमध्ये नामांकनं जाहीर करण्यात आली. 96 व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा 10 मार्च 2024 रोजी डॉल्बी थिएटरमध्ये केली जाईल.

बेस्ट पिक्चर :

  • अ‍ॅनोटॉमी ऑफ ए फॉल
  • बार्बी
  • द होल्डओवर्स
  • अमेरिकन फिक्शन
  • किलर्स ऑफ द फ्लावर मून
  • माइस्त्रो
  • ओपेनहाइमर
  • पास्ट लाइव्स
  • पुअर थिंग्स
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

सर्वोत्तम अभिनेता

  • ब्रॅडली कूपर - माइस्त्रो
  • कोलमन डोमिंगो - रस्टिन
  • पॉल गियामट्टी - द होल्डओव्हर्स
  • किलियन मर्फी- ओपनहायमर
  • जेफ्री राइट- अमेरिकन फिक्शन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • ऍनेट बेनिंग - न्याद
  • लिली ग्लॅडस्टोन- किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • सँड्रा हुलर- अ‍ॅनोटॉमी ऑफ ए फॉल
  • केरी मुलिगन- माइस्त्रो
  • एमा स्टोन- पुअर थिंग्स

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

  • स्टर्लिंग के. ब्राउन- अमेरिकन फिक्शन
  • रॉबर्ट डी नीरो- किलर्स ऑफ द फ्लावर मून
  • रॉबर्ट डाउनी जूनियर - ओपेनहाइमर
  • रयान गोसलिंग- बार्बी
  • मार्क रफालो- पुअर थिंग्स

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

  • एमिली ब्लंट - ओपेनहाइमर
  • डॅनिएल ब्रूक्स - द कलर पर्पल
  • अमेरिका फेरेरा - बार्बी
  • जोडी फोस्टर - न्याद
  • डा'वाइन जॉय रैंडोल्फ - द होल्डओवर्स

सर्वोत्तम दिग्दर्शक

  • जोनाथन ग्लेझर- द झोन ऑफ इंटरेस्ट
  • योर्गोस लॅन्थिमोस - पुअर थिंग्स
  • ख्रिस्तोफर नोलन- ओपेनहायमर
  • मार्टिन स्कॉर्सेस - किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • जस्टिन ट्राइट - अ‍ॅनोटॉमी ऑफ ए फॉल

आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

  • आयओ कॅपिटानो- इटली
  • परफेक्ट डेड - जपान
  • द सोसायटी ऑफ द स्नो- स्पेन
  • द टीचर्स लाउंज- जर्मनी
  • द झोन ऑफ इंटरेस्ट - युनायटेड किंगडम

अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म

  • द ब्वॉय अ‍ॅंड द हेरोन
  • एलिमेंट
  • निमोना
  • रोबोट ड्रीम्स
  • स्पाइडर मॅन: अ‍ॅक्रॉस द स्पाइडर-वर्स

हे वाचलंत का :

मुंबई Oscar 2024 Nominations : ऑस्कर 2024 साठीची नामांकनं आज मंगळवारी (23 जानेवारी) जाहीर करण्यात आली. 'ओपेनहायमर'ला सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली आहेत. यानंतर 'पुअर थिंग्ज'ला 11 नामांकनं मिळाली. यावर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी 23 श्रेणींमध्ये नामांकनं जाहीर करण्यात आली. 96 व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा 10 मार्च 2024 रोजी डॉल्बी थिएटरमध्ये केली जाईल.

बेस्ट पिक्चर :

  • अ‍ॅनोटॉमी ऑफ ए फॉल
  • बार्बी
  • द होल्डओवर्स
  • अमेरिकन फिक्शन
  • किलर्स ऑफ द फ्लावर मून
  • माइस्त्रो
  • ओपेनहाइमर
  • पास्ट लाइव्स
  • पुअर थिंग्स
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

सर्वोत्तम अभिनेता

  • ब्रॅडली कूपर - माइस्त्रो
  • कोलमन डोमिंगो - रस्टिन
  • पॉल गियामट्टी - द होल्डओव्हर्स
  • किलियन मर्फी- ओपनहायमर
  • जेफ्री राइट- अमेरिकन फिक्शन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • ऍनेट बेनिंग - न्याद
  • लिली ग्लॅडस्टोन- किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • सँड्रा हुलर- अ‍ॅनोटॉमी ऑफ ए फॉल
  • केरी मुलिगन- माइस्त्रो
  • एमा स्टोन- पुअर थिंग्स

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

  • स्टर्लिंग के. ब्राउन- अमेरिकन फिक्शन
  • रॉबर्ट डी नीरो- किलर्स ऑफ द फ्लावर मून
  • रॉबर्ट डाउनी जूनियर - ओपेनहाइमर
  • रयान गोसलिंग- बार्बी
  • मार्क रफालो- पुअर थिंग्स

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

  • एमिली ब्लंट - ओपेनहाइमर
  • डॅनिएल ब्रूक्स - द कलर पर्पल
  • अमेरिका फेरेरा - बार्बी
  • जोडी फोस्टर - न्याद
  • डा'वाइन जॉय रैंडोल्फ - द होल्डओवर्स

सर्वोत्तम दिग्दर्शक

  • जोनाथन ग्लेझर- द झोन ऑफ इंटरेस्ट
  • योर्गोस लॅन्थिमोस - पुअर थिंग्स
  • ख्रिस्तोफर नोलन- ओपेनहायमर
  • मार्टिन स्कॉर्सेस - किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • जस्टिन ट्राइट - अ‍ॅनोटॉमी ऑफ ए फॉल

आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

  • आयओ कॅपिटानो- इटली
  • परफेक्ट डेड - जपान
  • द सोसायटी ऑफ द स्नो- स्पेन
  • द टीचर्स लाउंज- जर्मनी
  • द झोन ऑफ इंटरेस्ट - युनायटेड किंगडम

अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म

  • द ब्वॉय अ‍ॅंड द हेरोन
  • एलिमेंट
  • निमोना
  • रोबोट ड्रीम्स
  • स्पाइडर मॅन: अ‍ॅक्रॉस द स्पाइडर-वर्स

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.