ETV Bharat / entertainment

करण जोहर ते हृतिक रोशनपर्यंतचे सेलिब्रिटी अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये होते गैरहजर - अनंत आणि राधिका प्री वेडिंग

Anant Radhika Pre Wedding Bash : अनंत राधिकाच्या तीन दिवस चाललेल्या प्री-वेडिंग सोहळ्याला शाहरुख, सलमान आणि आमिर खानसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. मात्र या सेलिब्रेशनमध्ये काही स्टार्स दिसले नाहीत.

Anant Radhika Pre Wedding
अनंत राधिका प्री वेडिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 3:33 PM IST

मुंबई - Anant Radhika Pre Wedding Bash : मुकेश अंबानी आणि नीता अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं प्री-वेडिंग इव्हेंट खूप भव्य होतं. या कार्यक्रमामध्ये सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते एमएस धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांसारख्या प्रसिद्ध क्रीडा जगतातील आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर जुलै 2024 मध्ये लग्न करणार आहे. दरम्यान अंबानी कुटुंबानं गुजरातमधील जामनगरमध्ये विवाहपूर्व काही कार्यक्रम आयोजन केलं होतं.

अनंत आणि राधिकाची प्री-वेडिंग सेरेमनी : हा कार्यक्रम सोहळा 1 ते 3 मार्च दरम्यान चालला, या कार्यक्रमात स्थानिक पाहुण्यांबरोबर परदेशी पाहुणेही परफॉर्म दिला. आता या कार्यक्रमामधील काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान या प्री-वेडिंग इव्हेंट काही अनेक मोठे स्टार गायब होते. आता आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. बी-टाऊन पार्ट्यांमध्ये दिसणारा लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर या कार्यक्रमात गैरहजर होता. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानेही अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला हजेरी लावली नव्हती. प्रियांका-निक जोनासच्या लग्नसोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित होतं. दरम्यान हृतिक रोशन, अजय देवगण, सनी देओल, बॉबी देओल, साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, विराट कोहली, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन हे कलाकार अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये दिसले नाहीत.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला स्टार्संनी लावली हजेरी : बी-टाऊनमधून अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, रजनीकांत कुटुंबासह, शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, आर्यन खान, अब्राम खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना, अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, करीना कपूर खान, चंकी पांडे, भावना पांडे, अनन्या पांडे, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, राणी मुखर्जी, करण जोहर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर, अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, सोनम कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि करिश्मा कपूर यांसारख्या सेलिब्रिटी हजर होते. याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, एमएस धोनी, साक्षी धोनी, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या आणि क्रीडा जगतातील स्टार्स पार्टीत उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. नवविवाहित जोडपे रकुल आणि जॅकीनं 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' गाण्यावर केला भन्नाट डान्स
  2. आई अंबेला समर्पित 'विश्वंभरी स्तुती'वर नीता अंबानीचा मंत्रमुग्ध करणार डान्स परफॉर्मन्स
  3. सारा अली स्टारर 'ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.