ETV Bharat / entertainment

नयनतारा कॅज्युअल लूकमध्ये झाली मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा व्हिडिओ - नयनतारा मुंबई विमानतळावर स्पॉट झाली

Nayanthara in all black outfit : अभिनेत्री नयनतारा मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती कॅज्युअल लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती.

Nayanthara in all black outfit
नयनतारा काळ्या रंगाच्या पोशाखात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 5:03 PM IST

मुंबई - Nayanthara in all black outfit : अभिनेता शाहरुख खान आणि विजय सेतुपती स्टारर 'जवान' चित्रपटातून खळबळ उडवून देणाऱ्या लेडी सुपरस्टार नयनताराचा एअरपोर्ट लूक सध्या चर्चेत आला आहे. तिचा एक व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती काळ्या रंगाच्या ड्रेममध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यावर तिने काळ्या रंगााचा सनग्लास घातला आहे. तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिचे कौतुक करत आहेत. याशिवाय व्हिडिओत नयनताराच्या हातात मोबाईल दिसत आहे. दरम्यान नयनतारानं 'जवान' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते. तिचा अभिनय हा प्रत्येकाला आवडला होता.

नयनताराचा एअरपोर्टवरील व्हिडिओ व्हायरल : व्हिडिओमध्ये नयनतारा चाहत्यांनी घेरलेलं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नयनताराचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लेटेस्ट व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचा आहे. नयनतारा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. आज (20 फेब्रुवारी) ताज लँड्स, मुंबई येथे हा महोत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जाणार आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारही दादासाहेब चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. नयनताराच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

नयनताराचे चाहत्यांनी केले कौतुक : नयनताराच्या एका चाहत्यांन या व्हिडिओबाबत लिहिले, "नयनतारा नेहमीच सुंदर दिसत , तिचा प्रत्येक चित्रपट खूप चांगला असतो." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ''मी तुमचा खूप मोठा चाहता आहे.'' आणखी एकाने लिहिले, ''लेडी सुपरस्टार खूप सुंदर दिसत आहे.'' या व्हिडिओवर काहीजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. नयनतारा तिचे अनेकदा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 7.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे 'लेडी सुपरस्टार 75', 'इरायवन', 'टेस्ट', 'थाई ओरुवन' आणि इतर प्रोजेक्ट्स आहेत.

हेही वाचा :

  1. अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'नं ओटीटीवर केला विक्रम
  2. गेल्या '30 वर्षात 100 चित्रपट' केल्यानंतर मनीषा कोईराला घेतेय जगण्याचा शांत अनुभव
  3. अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'नं ओटीटीवर केला विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.