ETV Bharat / entertainment

'दो और दो प्यार' स्क्रिनिंगमध्ये एका वृद्ध महिलेनं बॉलिवूड स्टार्सला मारली मिठी, आली चर्चेत - DO AUR DO PYAAR SPECIAL SCREENING - DO AUR DO PYAAR SPECIAL SCREENING

Do Aur Do Pyaar Screening: विद्या बालन अभिनीत 'दो और दो प्यार' या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये अनेक स्टार्सनी हजेरी लावली असून तिथे उपस्थित असलेली एक वृद्ध महिला आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Do Aur Do Pyaar Screening
दो और दो प्यार स्क्रिनिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 2:15 PM IST

मुंबई -Do Aur Do Pyaar Screening: हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री विद्या बालन स्टारर 'दो और दो प्यार' 19 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी 17 एप्रिल रोजी एका विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये चित्रपटसृष्टीमधील अनेक प्रसिद्ध स्टार्सनं हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी साऊथ अभिनेत्री श्रिया सरनही या कार्यक्रमात दिसली. हॉलमध्ये जात असताना, श्रियाला एक वृद्ध महिला भेटली, जी तिच्या ड्रेसबद्दल बोलताना दिसली. आता पापाराझीनं त्याच्या इंस्टाग्रामवर श्रिया सरनचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे. श्रियानं यावेळी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात ती खूप देखणी दिसत होती.

'दो और दो प्यार' स्क्रिनिंग : व्हिडिओमध्ये श्रिया या वृद्ध महिलेबरोबर उभी असल्याची दिसत आहे. तिला पापाराझींनी वेढलेले पाहून ती महिला म्हणते, 'मुलीला आधीच गरमी लागत आणि तिनं कपडे पण असे घातले आहेत. गरमी तर वाटेलचं ना.' वृद्ध महिलेचं बोलणं ऐकून श्रिया जोरात हसली. यानंतर महिलेनं तिला आत जाण्यास सांगितलं. या महिलेनं फक्त श्रियाचीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची भेट घेतली. तिनं अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर एक खास भेट घेऊन काही सुंदर फोटो क्लिक करण्यास सांगितले. यावेळी कार्तिक हा काळ्या टी-शर्टवर खूप सुंदर दिसत होता. यानंतर या वृद्ध महिलेनं अभिनेता शालिन भानोतची भेट घेतली. शालिन जेव्हा पापाराझीला फोटोसाठी पोझ देत होता, त्यावेळी ती महिला त्याच्याकडे आली आणि त्याला मिठी मारली. यानंतर दोघेही हसत-बोलत दिसले.

'या' स्टार्सचं केलं चाहत्यांनी कौतुक : तसेच तिनं अभिनेत्री मृणाल ठाकूरबरोबर काही सुंदर फोटो क्लिक केले. यानंतर मृणालनं त्या वृद्ध महिलेला मिठी मारली. दरम्यान आता सोशल मीडियावर अनेकजण मृणाल आणि कार्तिकचे कौतुक करत आहेत. अनेकजण या दोन्ही स्टार्सवर भरभरून प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. यानंतर ही वृद्ध महिला इथेच थांबली नाही, तिनं मौनी रॉयबरोबर सुंदर फोटो काढले. मौनीनं यावेळी सुंदर लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

हेही वाचा :

  1. शिल्पा शेट्टीला धक्का : राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं इतक्या कोटींची संपत्ती केली जप्त - ED Attached Shilpa Shetty Property
  2. परिणीती चोप्रानं 'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन - PARINEETI CHOPRA
  3. कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह लग्नाची पहिली पत्रिका घेऊन पोहचली काशी विश्वनाथ मंदिरात - Arti singh wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.