ETV Bharat / entertainment

भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसलानं कुमार आडनाव टाकेल काढून, टी-सीरीजला केलं अनफॉलो - भूषण कुमार आणि दिव्या खोसला

Divya khosla And Bhushan Kumar : भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून कुमार आडनाव काढून टाकलं आहे. याशिवाय तिनं टी-सीरीज कंपनीला देखील अनफॉलो केलंय.

Divya khosla And Bhushan Kumar
दिव्या खोसला आणि भूषण कुमार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 5:34 PM IST

मुंबई - Divya khosla and bhushan kumar : अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माता भूषण कुमारची पत्नी आहे. भूषण आणि दिव्या यांचा प्रेमविवाह आहे आणि दोघांनी नेहमीच वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या एकमेकांना सपोर्ट केला आहे. आता या दोघांमध्ये काही बरोबर नसल्याची बातमी समोर आली आहे. रेडिटवरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये या दोघांमध्ये ठीक नसल्याचे म्हटले जात आहे. आता चाहत्यांच्या लक्षात आलं की दिव्यानं इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या नावामधून कुमार आडनाव काढून टाकले आहे. याशिवाय तिनं नवऱ्याची कंपनीला देखील सोशल मीडियावर अनफॉलोही केले आहे.

Divya khosla And Bhushan Kumar
दिव्या खोसला आणि भूषण कुमार

टी-सीरीज अनफॉलो केलं : रेडिटवर यूजर्सनं पोस्ट शेअर करून दिव्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यावरून दिसून येत आहे की, दिव्यानं टी-सीरीज अनफॉलो केलंय. याशिवाय दिव्याने तिच्या कुमार आडनाव देखील काढून टाकल्याने आता अनेकजण तिचा घटस्फोट झाला असल्याचे समजत आहेत. दरम्यान 2018 मध्ये एका महिलेने भूषण कुमारवर गंभीर आरोप केले होते. मी टू ( MeToo ) अंतर्गत हे आरोप केल्यानंतर दिव्यानं आपल्या पतीचे समर्थन करत म्हटले होत की, 'माझ्या पतीनं टी-सीरिजला आज इथे आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी नेहमी माझ्या पतीच्या पाठीशी उभी आहे. लोक कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करतात हे अतिशय दुःखद आहे.''

Divya khosla And Bhushan Kumar
दिव्या खोसला आणि भूषण कुमार

दिव्याची मुलाखत : एका मुलाखतीत दिव्यानं तिच्या प्रवासाविषयी सांगितलं होते की, ''मी कामासाठी कधीच माझ्या पतीवर अवलंबून राहिले नाही. जेव्हा मी 'यारियाँ' चित्रपट बनवला होता. त्यावेळी भूषणनं स्क्रिप्टही ऐकली नव्हती. हा चित्रपट जेव्हा हिट झाला, तेव्हा मी दिग्दर्शन करू शकते असं त्याला वाटलं. त्यानं मला खूप साथ दिली, पण मी त्याच्यावर अवलंबून नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराला तेवढी स्पेस द्यायला पाहिजे.'' दिव्या खोसलाने 13 फेब्रुवारी 2005 रोजी कटरा येथील माँ वैष्णो देवी मंदिरात भूषण कुमारशी विवाह केला. त्यानंतर त्यांना ऑक्टोबर 2011 मध्ये मुलगा झाला. दिव्या खोसल भूषण कुमारपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

हेही वाचा :

  1. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या सर्वांचे गुलजार यांनी मानले आभार
  2. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या विवाह सोहळ्यामधील मेहेंदी आणि संगीतचे फोटो व्हायरल
  3. कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 3'मधील 'मिस्ट्री गर्ल'चा फोटो केला शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.