ETV Bharat / entertainment

बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळावी म्हणून आयुष शर्मानं सलमानच्या बहिणीशी केलं होतं लग्न? यात किती तथ्य आहे? - Aayush Sharma - AAYUSH SHARMA

Aayush Sharma : सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मानं बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्पिता खानशी लग्न केल्याच्या आरोपावर आपले मौन सोडले आहे. भाईजानशी असलेल्या नात्याचाही आयुषनं केला खुलासा.

Aayush Sharma
आयुष शर्मा आणि अर्पिता खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 4:54 PM IST

मुंबई - Aayush Sharma : बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळणार आहे. अभिनेता सलमान खानबरोबर 'अंतिम -द ट्रुथ' या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता आणि आता तो 'रुस्लान' या सोलो अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'रुस्लान' येत्या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आधीच चर्चेत प्रसिद्ध झाला असून या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आयुष शर्मा त्यामुळे चर्चेत आहे.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी आयुष शर्मावर भाईजान सलमानची बहीण अर्पिता खानशी लग्न केल्याचा आरोप नेहमीच केला जातो. आता खुद्द अभिनेत्याने यावर मौन सोडले आहे. यावर आयुष म्हणाला, असं ज्यांना वाटतंय त्यांना मला सांगायचं आहे की, मी जेव्हा अर्पिताशी लग्न केलं होतं, त्यावेळी मी म्हटलं होतं की मला चित्रपटांमध्ये काम करायचें नाही. कारण मी तेव्हा 300 हून अधिक चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती आणि प्रत्येकवेळा मला रिजेकट करण्यात आलं होतं. त्यावेळी सलमान भाई मला म्हणाले की तूझं ट्रेनिंग ठीक झालेलं नाही, मी तुला ट्रेनिंग देईन.

डेब्यू चित्रपट फ्लॉप झाल्यावर रडला होता आयुष शर्मा

आयुष ने कहा, लोग यह चर्चा करते हैं कि मैं भाईजान के पैसे बर्बाद कर रहा हूं, क्या मैं अपनी इनकम डिटेल्स शेयर करूं?, जब भाईजान ने मुझे लवयात्री के वक्त कॉल किया, तो मेरी आंखों में आंसू थे, मैंने आपके पैसे बर्बाद कर दिए, लेकिन जब अंतिम के डिजिटल और सैटेलाइट राइट्स बिके तब मुझे राहत मिली'.

आयुष शर्मानं 'लवयात्री' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर आयुषनं सलमानची माफी मागितली होती. आयुष म्हणाला,"लोक अशा चर्चा करतात की मी भाईजानचे पैसे बरबाद करत आहे, त्यांना मी माझ्या कामाईच्या डिटेल्स शेअर कर का ? जेव्हा मला भाईजाननं लवयात्रीच्यावेळी फोन केला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी त्यांचे पैसे बरबाद केले असे वाटत असताना अंतिम चित्रपटाचे डिजीटल आणि सॅटेलाइट हक्क विकले गेले तेव्हा माझा जीव भांड्यात पडला."

'रुस्लान' या चित्रपटाचे दिग्दर्शन करण ललित भुतानी यांनी केलं आहे. श्री साई सत्या आर्ट्स आणि केके राधामोहन या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. सोनू सूदच्या पाया पडली महिला चाहती, फोटो व्हायरल - Sonu Sood
  2. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजानं मुलांसह अयोध्येत घेतलं श्रीरामाचं दर्शन, फोटो व्हायरल - riteish and genelia visit ayodhya
  3. रजनीकांत आणि नागार्जुन एकाच चित्रपटात झळकणार? 'थलायवर 171'च्या शीर्षक लॉन्चपूर्वी चर्चेला उधाण - Thalavar 171

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.