आठ राज्यात तीन वाजेपर्यंत 49.68 टक्के मतदान झालं आहे. हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे.
लोकसभा निवडणूक सातवा टप्पा : आठ राज्यात 3 वाजेपर्यंत 49.68 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024
Published : Jun 1, 2024, 9:57 AM IST
|Updated : Jun 1, 2024, 4:23 PM IST
16:22 June 01
तीन वाजेपर्यंत 49.68 टक्के मतदान
14:01 June 01
लोकसभा निवडणूक 2024 Live Update : आठ राज्यात 1 वाजेपर्यंत 40.09 टक्के मतदान
लोकसभा निवडणूक 2024 Live Update : लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. देशातील आठ राज्यात होत असलेल्या या मतदानात आतापर्यंत 40.09 टक्के मतदान झालं आहे. लोकसभा निवडणूक 2024 चा हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यातील निवडणुकीत पंतप्रदान नरेंद्र मोदी, कंगणा राणावत यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
कोणत्या राज्यात किती आहे मतदानाची टक्केवारी
बिहार 35.65 टक्के
चंदीगड : 40.14 टक्के
हिमाचल प्रदेश : 48.63 टक्के
झारखंड : 46.80 टक्के
ओडिसा : 37.64 टक्के
पंजाब : 37.80 टक्के
उत्तर प्रदेश : 39.31 टक्के
पश्चिम बंगाल : 45.07 टक्के
12:58 June 01
लोकसभा निवडणूक 2024 : देशातील 8 राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 26.3 टक्के मतदान, जाणून घ्या कोणत्या राज्यात वाढली टक्केवारी
नवी दिल्ली Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत देशातील 8 राज्यात एकूण 26.3 टक्के मतदान झालं. यात विविध राज्यात झालेलं मतदान खालिलप्रणाणं आहे.
बिहार 24.24 टक्के
चंदीगड : 25.03 टक्के
हिमाचल प्रदेश : 31.92 टक्के
झारखंड : 29.55 टक्के
ओडिसा : 22.64 टक्के
पंजाब : 23.91 टक्के
उत्तर प्रदेश : 28.02 टक्के
पश्चिम बंगाल : 28.10 टक्के
10:12 June 01
लोकसभा निवडणूक 2024 : सकाळी 9 वाजतापर्यंत 11.31 टक्के मतदान, दिग्गजांनी केलं मतदान
नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत देशभरात 11.31 टक्के मतदान झालं आहे. आज सकाळपासून अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात वाराणसी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मतदान केलं. अजय राय हे वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देत आहेत. तर मंडी लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार कंगणा राणावत हिनं मतदानाचा हक्क बजावला आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनही आपलं मतदान केलं आहे.
09:52 June 01
लोकसभा निवडणूक 2024 : वाराणसीचे काँग्रेस उमेदवार अजय राय यांनी केलं मतदान
नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजतापासून सुरुवात झाली. आज देशातील 57 लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसबा मतदार संघातही आज मतदान होत आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही भवितव्य मतपेटीत बंद होत आहे. दुसरीकडं बॉलिवूडची क्वीन कंगणा राणावत हिच्या मंडी लोकसभा मतदार संघातही आज मतदान पार पडत आहे. कंगणानं सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान केलं आहे.
देशातील 57 लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात : लोकसभा निवडणूक 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळीचं सुरुवात झाली. आज देशातील उत्तरप्रदेश, पंजाब, चंदीगड, पंश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिसा आणि हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी मतदान सुरु आहे.