ETV Bharat / bharat

शिक्षिकेने चक्क शाळेलाचं बनवलं आपलं घर, पालकांचा मोठा संताप - Bihar school

Bihar school : बिहारमध्ये शाळाला आपलं घर बनवलं असून एक शिक्षिका आपल्या पतीसह येथे राहत आहे. दरम्यान, मुलांना शिकवायला हव्या तितक्या रुम नसताना शिक्षिकेने शाळेला घर बनवल्यानं पालकांमध्ये मोठी संतापाची लाट आहे.

शाळेची खोलीला बनवल घर
शाळेची खोलीला बनवल घर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 10:11 PM IST

व्हिडिओ

जमुई /बिहार : Bihar school : बिहारमधील शिक्षण विभागाचे मुख्य सचिव के.के.पाठक यांनी केलेले मोठे शिक्षण व्यवस्थेतील बदल ही गोष्ट लक्षात घेता जमुईच्या (Jamui district) दुर्गम भागात एका शाळेचं घर कस झालं? अशी चर्चा आता लोक करत आहेत. केके पाठक यांनी शाळा व्यवस्थापनाकडं दुर्लक्ष केलं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जमुई येथील शाळेचे घर झाले आहे. मुलं अभ्यासाऐवजी मुख्याध्यापकाच्या मानधनावर काम करत आहेत. तसंच शाळेच्या शिक्षिकेने शाळेची खोली तिची बेडरूम बनवल्याची घटना समोर आली आहे.

सर्व काही सेटअप करण्यात आला : शाळेचे मुख्याध्यापक (teacher) मुलांना अभ्यासाऐवजी घरची कामे करायला लावत आहेत. यामध्ये मुलांना मजूर बनवून घराच्या बांधकामात मुलांचा सहभाग असल्याचंही येथून समोर आलं आहे. (made the school her home ) रॉड, सिमेंट, खडी वाहून नेण्यासाठी मुलांचा वापर होतं आहे. येथील शिक्षिकेने या शाळेतील जी खोली आहे ती आपली राहण्याची खोली बनवली आहे. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, बेड, किचन यासह सर्व काही सेटअप करण्यात आला आहे.

स्वयंपाकघरातील सर्व वस्तूंचा समावेश : ही घटना जमुई जिल्ह्यातील खैरा ब्लॉक भागातील हडखड येथून समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम करणाऱ्या शिक्षिका शीला हेमब्रम यांनी शाळेमध्ये खोली बनवली आहे. जिथे त्यांचं कार्यालय आहे तिथं त्यांनी त्यांचं घर बनवलं आहे. यामध्ये सर्व आरामदायी सुविधा बसवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बेडपासून फ्रिज, गोदरेज, टीव्ही, कपाट, टेबल आणि स्वयंपाकघरातील सर्व वस्तूंचा समावेश आहे. या खोलीत शिक्षिका शीला हेमब्रम आपल्या पतीसोबत राहतात.

पालकांचा संताप : सुधारित माध्यमिक शाळा बरदौनमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. मात्र, शाळेत केवळ 3 खोल्या उपलब्ध आहेत. पहिल्या खोलीत इयत्ता 1 ते 3, दुसऱ्या खोलीत 4-5 आणि तिसऱ्या खोलीतील वर्ग 6 वी ते 8 वी पर्यंत शिकवले जातात. अशा स्थितीत महत्त्वाची खोली मुलांना शिकवण्याऐवजी वैयक्तिक कामासाठी वापरली जात असताना पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

दाव्यांचा पर्दाफाश करणारं : शीला हेमब्रम यांचं माहेर बरदौन गावात असून, ही शाळाही त्याच गावात आहे. शिक्षक स्थानिक असल्याचा फायदा घेतात. आजकाल मुख्याध्यापिका शीला हेमब्रम यांचं घर बांधण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच त्यांनी त्यांच्या घरातील सर्व सामान शाळेत हलवलं आहे आणि गेल्या महिनाभराहून अधिक काळ त्या शाळेत आपलं घर म्हणून राहत आहेत. इतकरच नाही तर घराच्या बांधकामादरम्यान त्यांनी मुलांकडूनही काम करून घेतलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा स्थितीत एकीकडे शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी शिक्षण सचिवांकडून सातत्याने वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत. त्याचवेळी, जमुई जिल्ह्यातील हे चित्र या दाव्यांचा पर्दाफाश करणारं असल्याचं दिसतय.

हेही वाचा :

1 CAA Implementation : देशभरात आता CAA लागू होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

2 Salbardi Yatra : मध्य प्रदेशातील सालबर्डीच्या यात्रेत महाराष्ट्रातल्या भाविकांची गर्दी

3 Mumbai Honeytrap Case : पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकला माझगाव डॉकमधील तरुण, लीक केली संवेदनशील माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.