ETV Bharat / bharat

मानवी तस्करीत तेलंगणाचा देशात पहिला क्रमांक, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक? - Day against Drug Abuse

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 12:21 PM IST

Updated : Jun 26, 2024, 12:49 PM IST

Day Against Drug Abuse अमली पदार्थांचं व्यसन आणि तस्करी थांबविण्यासाठी दरवर्षी २६ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो. जाणून घ्या या दिनाचं इतिहास आणि महत्व...

Day Against Drug Abuse and Illicit Trafficking
International Day Against Drug Abuse And Illicit Trafficking (ETV Bharat)

हैदराबाद Day Against Drug Abuse and Illicit Trafficking: दिवसेंदिवस तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात जात आहे. फुटपाथ, चहाची टपरी, रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक तरुण आपल्याला अमली पदार्थ सेवन करताना दिसतात. ज्यांच्याकडे धड खायलाही पैसे नाहीत अशी मुलंदेखील व्यसन करतात. यात महिलाही मागे नाहीत. वैयक्तिक, सामाजिक जीवनातील ताणतणाव, प्रेमप्रकरण, वैवाहिक जीवन आणि घटस्फोट आदी कारणांमुळे महिलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. याला आळा घालण्याकरिता तसच अमली पदार्थांचे व्यसन आणि तस्करी रोखण्याकरिता दरवर्षी २६ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन' साजरा केला जातो.

इतिहास आणि महत्व: ७ सप्टेंबर १९८७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर केला. तेव्हापासून दरवर्षी २६ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील लहान मुळे आणि किशोरवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थांचे व्यसन तसचं तस्करी रोखणे या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अमली पदार्थाची तस्करी खण्यासाठी भारतातही कडक कायदे आहेत. परंतु लोकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे जगजागृती करणे फार महत्वाचे आहे.

  • यावर्षीची थीम: दरवर्षी वेगवेगळ्या थीमवरनुसार हा दिवस साजरा केला जातो. 'पुरावा स्पष्ट आहे: प्रतिबंधात गुंतवणूक करा' ही अमली पदार्थ पदार्थ विरोधी दिन 2024 ची थीम आहे.
  • मानवी तस्करीत तेलंगणा प्रथम: एनसीआरबी २०१६ पासून देशभरातील मानवी तस्करी विरोधी युनिट्सकडून मानवी तस्करी प्रकणाचा डेटा गोळा करत आहे. सन २०२२ मध्ये मानवी तस्करीची २२५० प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. यात तेलंगणामध्ये सर्वाधिक ३९१ प्रकरणं, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर २९५ आणि बिहार तिसऱ्या स्थानावर आहे. तेथे २६० प्रकरणांची नोंद करण्यात आलीय.

एनसीआरबी 2022 च्या आकडेवारीनुसार: भारतात दरवर्षी विविध एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले जातात. एनसीआरबीने दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 साली देशाच्या विविध भागांतून एकूण 2080575.536 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.

  • अफू-आधारित औषधे 337169.905 किलो (किलोग्राममध्ये डेटा
  1. अफू १२४६०.३४२
  2. मॉर्फिन 1209.109
  3. हेरॉईन 4335.494
  4. खसखस 318701.868
  • गांजावर आधारित औषधे 1716700.049 (किलो)
  1. गांजा 1711916.761
  2. भांग 1708009.204
  3. सल्फा 63.919
  4. चरस 4295.997
  5. कोकेन 71.829
  • सायकोट्रॉपिक पदार्थ 3042.983
  1. मेथाक्वालोन (किलोग्रॅममध्ये) 427.622
  2. एफेड्रिन/स्यूडोफेड्रिन १७६.३८५
  3. लीसर्जिक एसिड डाईएथिलेमाइड (किलोग्रॅममध्ये) 6.006
  4. ऍम्फेटामाइन/मेथाम्फेटामाइन 2420.824
  5. केटामाइन १.६७९

हेही वाचा

  1. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस' का साजरा केला जातो! जाणून घ्या इतिहास आणि महत्व - International Olympic Day 2024
  2. 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चा काय आहे इतिहास, जाणून घ्या, योगचे महत्त्व आणि फायदे - International Yoga Day 2024

Last Updated : Jun 26, 2024, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.