Veer Savarkar Death Anniversary : अन् वीर सावरकरांनी इच्छामरणाचा मार्ग स्वीकारला - वीर सावरकर पुण्यतिथी मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुमोल वाटा असणारे प्रखर हिंदू विचारवंत विनायक दामोदर सावरकर हे भाषाकार, तत्वज्ञ, लेखक होते. मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपले जीवन अर्पण केले. सावरकर यांनी इच्छामरणाचा मार्ग स्वीकारला होता. 1 फेब्रुवारी 1966 साली त्यांनी स्वतः निर्णय घेऊन आपले जेवण आणि औषध पाणी सोडून दिले. त्यातून वीर सावरकर यांनी शरीर त्याग केला. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचा जीवनपट उलगडणारे सावरकर विचारवंत अक्षय जोग यांनी 'ईटिव्ही भारत'शी केलेला हा संवाद.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST