Minister Bharati Pawar : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांनी चालवले उसाचे गुऱ्हाळ; पंचक्रोशीत चर्चा - भारती पवार यांनी काढला उसाचा रस
🎬 Watch Now: Feature Video

नाशिक - केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांचे साधेपणाचे उदाहरण समोर आले. नाशिकमधील एका ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला जात असताना डॉ.भारती पवार यांनी एका रसवंती गृहावर थांबून ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतला आहे. तत्पुर्वी त्यांनी रसवंती चालक महिलेसोबत गुऱ्हाळ चालवत स्वत: उसाचा रसही काढला आहे. केंद्रीय मंत्र्याने गुऱ्हाळ चालवल्याने त्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST