Mosque Loudspeaker Controversy : औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेंना अटक होऊ शकते का? कायदा नेमका काय सांगतो, जाणून घ्या - राज ठाकरे औरंगाबाद सभा नियम व अटी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 2, 2022, 5:53 PM IST

Updated : May 2, 2022, 7:44 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad Sabha ) यांनी काल औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत भोंग्याचा मुद्दा पुन्हा ( Mosque Loudspeaker Contraversy ) एकदा बोलून दाखवला आहे. पण राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी देताना औरंगाबाद पोलीसांनी सभेसाठी काही अटी घालत एक नियमावली जाहीर ( Raj Thackeray Sabha Rule ) केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil On Raj Thackeray Speech ) यांनी देखील कालच्या सभेत राज ठाकरे यांनी अटी शर्तींचा भंग केला आहे की नाही, ते सर्व बघून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. यासंदर्भात कायदा कायदेतज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
Last Updated : May 2, 2022, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.