Video : अमरनाथच्या ढगफुटीनंतरचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ.. पहा ढगफुटीनंतरची भीषण परिस्थिती - Amarnath Cloud Burst Video
🎬 Watch Now: Feature Video
श्रीनगर : पवित्र अमरनाथ ( amarnath yatra ) गुहा परिसरात ढगफुटीमुळे 1६ जणांचा मृत्यू झाला. अनेक यात्रेकरू अडकले ( flash flood at amarnath cave ) आहेत. सुमारे 40 यात्रेकरू बेपत्ता आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एलजी मनोज सिन्हा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह अनेकांनी प्राण गमावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. या ढगफुटीनंतर तेथील अंगावर काटा आणणारे व्हिडीओ समोर आले आहेत. तर पाहुयात अमरनाथ येथील ढगफुटीनंतरची परिस्थिती..
Last Updated : Jul 9, 2022, 2:55 PM IST