Trivendra Singh Rawat: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची खास मुलाखत - त्रिवेंद्र सिंह रावत काय म्हणाले
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीला उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी नुकतीच भेट दिली. ( Trivendra Singh Rawat ) त्यावेळी त्यांनी काही पाहणीही केली. ( Uttarakhand former CM Trivendra Singh rawat ) दरम्यान, रावत यांनी ईटीव्ही भारतशी खास संवादही साधला. या संवादामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. झारखंड उच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा, काँग्रेसमुक्त भारत, तेलंगणा निवडणुकीची तयारी, नुपूर शर्मा वाद यासह अनेक प्रश्नांची उत्तरे त्रिवेंद्र यांनी दिली आहे. पाहा त्रिवेंद्र सिंह रावत यांची ही खास मुलाखत-