Nagpur Unseasonal Rain : नागपुरात अवकाळी पाऊस, कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा - pre Mansoon Rain In Nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - प्रचंड उकाड्याने आणि गर्मीमुळे त्रस्त झालेल्या नागपूरसह वर्धेसाठी आजचा दिवस मात्र दिलासादायक ठरली आहे. नागपूर, वर्धा जिल्ह्यातील बहुतेक भागात रात्री चांगला पाऊस झाल्याने सकाळ पासून वातावरणात गारवा आहे. एरवी सकाळी ९ वाजता पासून उष्णतेचे चटके सोसत नव्हते. मात्र, आजची दिवस जरा दिलासा देणारा ठरला आहे.