विरारच्या कोपरी गावातील नागरिकांची अनोखी संचारबंदी
🎬 Watch Now: Feature Video
विरारच्या पूर्वेकडील कोपरी गावच्या नागरिकांनी संचारबंदी गावात लागू केली आहे. त्यांनी गावतील सर्व रस्ते बंद केले असून गावात कोणालाही बोलावू नये, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.