VIDEO : बोरिवलीत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डींच्या हस्ते सार्वजनिक सुविधा कामांचे उद्घाटन - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जगप्रसिद्ध कान्हेरी गुहा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जगप्रसिद्ध कान्हेरी गुहा आहे. जिथे लाखो पर्यटक परदेशातून भेट देण्यासाठी येतात. या पर्यटकांना सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण राष्ट्रीय सांस्कृतिक निधी आणि इंडियन ऑइल फाऊंडेशन प्रकल्पांतर्गत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आधुनिक विकास कामांचे आणि सार्वजनिक सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबईचे सर्व नगरसेवक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.