thumbnail

By

Published : Nov 28, 2019, 2:22 PM IST

ETV Bharat / Videos

उद्धव ठाकरे आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

राज्यात सुमारे महिनाभर सुरू असलेला मुख्यमंत्रिपदावरील सत्तापेच सुटून तीन पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाआडीची स्थापन केली. याच महाविकासआघाडीच्या वतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा शपथविधी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.