Uday Samant : 'मुख्यमंत्र्यांना आव्हान देणाऱ्यांनी आपली खुर्ची टिकवून दाखवावी' - उदय सामंत मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video

रत्नागिरी - मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्यांनी पुढील निवडणुकीत आपली खुर्ची टिकवून दाखवावी, असे थेट आव्हान उदय सामंतांनी नवनीत राणा यांना त्यांचे नाव न घेता केले ( Uday Samant criticized mp navneet rana ) आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.