Truck Decorated With fruits ईद मिलाद उन नबीनिमित्त एपीएमसीमध्ये हजारो फळांनी सजवला ट्रक, पाहा व्हिडिओ - एपीएमसीमध्ये हजारो फळांनी सजवला ट्रक
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये ईद मिलाद उल नबीच्या निमित्ताने फळव्यापाऱ्यांनी अख्खा ट्रक फळांनी सजवला truck decorated with fruits in APMC आहे. आज देशभरात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या जयंतीच्या निमित्ताने मुस्लिम बांधव ईद मिलाद उल नबी साजरी करतात. या उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत फळांनी सजवलेल्या ट्रकचा समावेश केला जाणार truck decorated occasion of Eid Milad un Nabi आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथून ही मिरवणूक घणसोलीपर्यंत जाणार असून तेथे फतेह्यानंतर या ट्रकच्या सजावटीत वापरण्यात आलेली फळे गोरगरिबांना वाटली जाणार truck decorated in Navi Mumbai आहेत. वास्तविक आज प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस आहे. ते भारतात इस्लाम धर्माचा शांततेने प्रसार करणारे होते. त्यांच्या स्मरणार्थ या दिवशी उत्सव साजरा केला जातो. लोक मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढतात आणि त्यांचे स्मरण करतात तसेच एकता आणि बंधुत्वाचा संदेश देतात.