भल्या भल्यांना पवारसाहेब कळले नाहीत, ईडीला कधी कळणार, धनंजय मुंडेंचा अमित शाहंना टोला - lay khass
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4700001-thumbnail-3x2-oooo.jpg)
विधानसभा निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या दरम्यान नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगताना दिसत आहे. याचेच काही नमुने पाहुया आजच्या लै खासमधून...