VIDEO : नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावर वाघाचे दर्शन; काही काळ वाहतूक झाली ठप्प
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर - नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावरील सायगाटा मंदिर परिसरात काल ( बुधवारी ) दुपारच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. हा वाघ सावधपणे रस्ता ओलांडत आहे. परिसर हा घोडाझरी अभयारण्यमध्ये येतो. या पूर्वी 10 दिवसाअगोदर याच रस्त्यावर खरबी गावाजवळ याच रस्त्यावर शौचास बसलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले होते. या परिसरात वाघाचा मुक्त संचार आहे.