अन्नदान सेवेचा समारोप, कोरोना रुग्ण कमी झाल्याने निर्णय - nanded shivsena
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नांदेडमध्ये शिवसेनेने सलग साठ दिवस दवाखान्यात जेवणाची सेवा पुरवली. शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी होळी भागातील नागरिकांच्या मदतीने हा उपक्रम राबवला आहे.