महिलेला 2 लाखांचा गंडा, आरोपीला अटक - मुंबई लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11870608-564-11870608-1621781255049.jpg)
ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली महिलेला दोन लाखांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र उत्तर मुंबई सायबर सेलच्या सतर्कतेमुळे या महिलेला तिचे पैसे पतर मिळाले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्वेता भूपेंद्र दलाल असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.