अष्टविनायक दर्शन : पृथ्वीतलावरील पहिले गणेशाचे मंदिर, जाणून घ्या मयुरेश्वराची अख्यायिका - ganesh festival 2020
🎬 Watch Now: Feature Video
गणेशोत्सव-२०२० च्या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत' वाचकांसाठी अष्टविनायकाची माहिती, अख्यायिका तसेच इतिहास समोर आणत आहे. या भागात पहिला अष्टविनायक म्हणजेच मयुरेश्वराचा इतिहास जाणून घ्या या खास रिपोर्टमधून...