‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये

By

Published : Dec 26, 2019, 6:50 PM IST

thumbnail
भारतासह जगभरातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हे ग्रहण डोळ्यात साठवले. मात्र, तुम्ही जर हे ग्रहण पाहिले नसेल तर, खालील व्हिडिओमध्ये हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकता.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.