thumbnail

Laxman Hake : शहाजी बापू पाटील आणि तानाजी सावंत निवडूण येणार नाही; लक्ष्मण हाकेंचा इशारा

By

Published : Aug 4, 2022, 3:14 PM IST

पुणे - राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात बंड पुकरल्यानंतर आता राज्यातील विविध नेते तसेच सर्वसामान्य नागरिक हे शिवसेनेत प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांचा मतदारसंघ म्हणजे सांगोल्यातील आमदार शहाजी बापू पाटील तसेच आमदार तानाजी सावंत यांना इशारा दिला आहे. येणाऱ्या निवडणुकीत या दोन्ही आमदारांना निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशारा हाके यांनी दिलेला ( laxman hake warning shahaji bapu pail tanaji sawant ) आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.