ETV Bharat / technology

ओलानं 320 किमी रेंजसह जेन 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स केल्या लाँच, किंमत, वैशिष्ट्ये, श्रेणी, इतर तपशील जाणून घ्या... - OLA GEN 3 SCOOTER LAUNCH

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडनं शुक्रवारी, 31 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या नवीन जनरल 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉंच केल्या.

Ola Gen 3 Electric Scooter
ओला जेन 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स (Ola)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 31, 2025, 1:18 PM IST

Updated : Jan 31, 2025, 2:51 PM IST

हैदराबाद : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडनं सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरची तिसरी आवृत्ती ओला जेन ३ सादर केली आहे. ओला जेन ३ स्कूटरमध्ये चार मॉडेल्स सादर करण्यात आले आहे. S1 X, S1 X+, S1 Pro आणि S1 Pro+ मध्ये अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स आहेत, ज्यात ड्युअल-चॅनेल ABS आणि तथाकथित "ब्रेक-बाय-वायर" तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याचं पेटंट कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी स्वतः केलं आहे. टॉप-एंड ओला एस1 प्रो+ ही इन-हाऊस बॅटरीनं चालणारी पहिली भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. ही बॅटरी तामिळनाडूतील ओला गिगाफॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. ही एका चार्जवर 320 किमी चालते, असा कंपनीचा दावा आहे.

S1 X (जनरेशन 3) इलेक्ट्रिक स्कूटर
ही इलेक्ट्रिक स्कूटर 2 किलोवॅट, 3 किलोवॅट आणि 4 किलोवॅटच्या ३ बॅटरी पॅकमध्ये खरेदी करता येईल. त्यात 7 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 123 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच वेळी, कंपनीच्या दाव्यानुसार, तिची IDC रेंज 242 किलोमीटर आहे. ती फक्त 3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. तिच्या 2 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकची किंमत 79,999 रुपये, 3 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकची किंमत 89,999 रुपये आणि 4 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकची किंमत 99,999 रुपये, एक्स-शोरूम आहे.

S1 X+ (जनरेशन 3) इलेक्ट्रिक स्कूटर
ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त एकाच 4 kWh बॅटरी पॅकमध्ये खरेदी करू शकाल. त्यात 11 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 125 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच वेळी, कंपनीच्या दाव्यानुसार, तिची IDC रेंज 242 किलोमीटर आहे. ती फक्त 2.7 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. या स्कूटरची किंमत 1,07,999रुपये आहे.

S1 Pro (जनरेशन 3) इलेक्ट्रिक स्कूटर
ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 किलोवॅट प्रति तास आणि 4 किलोवॅट बॅटरी पॅकमध्ये सादर करण्यात आलीय. त्यात 11 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 125 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच वेळी, कंपनीच्या दाव्यानुसार, तिची IDC रेंज 242किलोमीटर आहे. ही स्कूटर 2.7 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. तिच्या 3किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकची किंमत 1,14,999 रुपये (एक्स-शोरूम) आणि 4 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकची किंमत 1,34,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

S1 X+ (जनरेशन 3) इलेक्ट्रिक स्कूटर
कंपनीनं ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त एकाच 4 kWh बॅटरी पॅकमध्ये सादर केलीय. त्यात 11 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 125 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच वेळी, कंपनीच्या दाव्यानुसार, तिची IDC रेंज 242 किलोमीटर आहे. ही स्कूटर फक्त 2.7 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. तिच्या 4 kWh बॅटरी पॅकची किंमत 1,07,999 रुपये आहे.

S1 Pro (जनरेशन 3) इलेक्ट्रिक स्कूटर
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 किलोवॅट प्रति तास आणि 4 किलोवॅट प्रति तास बॅटरी मिळेल. त्यात 11 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 125 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच वेळी, कंपनीच्या दाव्यानुसार, तिची IDC रेंज 242 किलोमीटर आहे. ती फक्त 2.7 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. तिच्या 3 kWh बॅटरी पॅकची किंमत 1,14,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसंच 4 kWh बॅटरी पॅकची किंमत 1,34,999 रुपये आहे.

एस1 प्रो प्लस (जनरेशन 3) इलेक्ट्रिक स्कूटर
ही इलेक्ट्रिक स्कूटर 4 kWh आणि 5.3 kWh बॅटरी पॅकमध्ये खरेदी करता येईल. त्यात 13 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 141 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच वेळी, कंपनीच्या दाव्यानुसार, त्याची IDC रेंज 320 किलोमीटर आहे. ति फक्त 2.1 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. तिच्या 4 kWh बॅटरी पॅकची किंमत 1,54,999 रुपये असून 5.3 kWh बॅटरी पॅकची किंमत 1,69,999 रुपये आहे.

हे वचालंत का :

  1. Google Pixel 9a चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक, 'या' तारखेला होऊ शकतो लॉंच
  2. Galaxy S25 Edge स्मार्टफोनची कॅमेरा डिटेल लीक, फोनमध्ये मिळणार २०० मेगापिक्सेल कॅमेरा?
  3. भारतात आयफोनला आले अच्छे दिन : स्मार्टफोन बाजारपेठेत आयफोनचा वाटा ७%, विक्रीत २३ टक्यानं वाढ, चीनमध्ये मोठा फटका

Last Updated : Jan 31, 2025, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.