Shiv Sainik Rally Kolhapur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची भव्य रॅली; शिंदे गटाला दिला इशारा - उद्धव ठाकरेच्या समर्थनार्थ रॅली कोल्हापूर
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे म्हणत कोल्हापुरातील शिवसैनिकांनी भव्य रॅली ( Shiv Sainiks Grand rally Kolhapur ) काढून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय जे कोणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत, त्यांना इशारा सुद्धा दिला असून अजूनही वेळ गेली नाहीये परत या अशी विनंती केली आहे.