Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; संतप्त शिवसैनिकांनी जळाला रामदास कदमांचा फोटो - Shiv Sainik burnt Ramdas Kadam photo in Aurangabad
🎬 Watch Now: Feature Video
शिंदे गटाचे नेते रामदास कदम ( Ramdas Kadam )यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा रोष सर्वत्र दिसून येत ( Shiv Sainik expressed anger by burning Ramdas Shinde photo )आहे. औरंगाबादच्या सिडको परिसरात काही शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त ( Ramdas Kadam photo burnt by Shiv Sainik ) केला. रामदास कदम यांनी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचेच पुत्र आहेत याचा पुरावा द्यावा लागेल का? असे विधान केलं ( Offensive statement of Ramdas Kadam ) होते. त्या विधानानंतर शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारून, फोटो जाळत आपला रोष व्यक्त केला.