शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक महिलांनी चोपले, पाहा व्हिडिओ - Shinde Group Workers Beaten
🎬 Watch Now: Feature Video

दसरा मेळाव्याला ( Dussehra Melawa ) जाताना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या महिला तसेच एकनाथ शिंदे गटाच्या पुरुष कार्यकर्त्यांमध्ये इगतपुरी घोटी परिसरात राडा ( Women Shivsauniks beat Shinde group workers ) झाला. यात शिंदे कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना महिलांकडून चोप देण्यात ( Shinde group workers beaten ) आला.