जनता कर्फ्यू: सांगलीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद... - corona in sangli
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6501712-thumbnail-3x2-kakaka.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'जनता कर्फ्युला' सांगली शहरासह जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरीक घरातच बसून आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा ओस पडला आहे.
Last Updated : Mar 22, 2020, 3:12 PM IST