Statewide tour of Sambhaji Raje सीमोल्लंघनानंतर संभाजीराजेंची विधानसभा निवडणुकीची तयारी, पाहा काय म्हणाले - Sambhaji Raje preparation for elections
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16548971-thumbnail-3x2-sambhajiraje.jpg)
कोल्हापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ग्रामपंचायतीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांचे 3 पॅनेल निवडून आले आहेत. संघटनेचे काम आता कुठे सुरू झाले आहे. पण तरीही राज्यातील तीन ग्रामपंचायत मध्ये पॅनेल येणे हा एक चांगला संकेत आहे. त्यामुळे विचार करून आता महाराष्ट्रात बाहेर पडणार असून लोकांच्या मनात जर असेल तर नक्कीच 2024 च्या निवडणुकीबाबत 2024 assembly elections स्वराज्य संघटनेकडून तयारी केली Sambhaji Raje preparation for 2024 elections जाईल. अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते. सीमोल्लंघनानंतर ते त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात करणार Statewide tour of Sambhaji Raje आहेत.