Gulmohar Flowers : गुलमोहराची आकर्षक फुले उन्हाळ्यात ठरताहेत लक्षवेधक.. मनमोहक फुलांनी सजले 'हे' शहर - Gulmohar flowers bloomed in Haldwani
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15158804-thumbnail-3x2-gulmohar.jpg)
हल्द्वानी ( उत्तराखंड ) : सध्या शहरात गुलमोहराची फुले बहरली ( Haldwani Gulmohar Flowers ) आहेत. गुलमोहरचे लाल फूल प्रत्येक पाहुण्याला आकर्षित करत आहे. हे फूल शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी आढळते. दुसरीकडे हल्द्वानी नैनिताल रोड येथील गुलमोहरची फुले दुरूनच मनमोहक दिसत आहेत. पर्यावरणप्रेमी तनुजा जोशी यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ( Haldwani Tanuja Joshi Initiative ) लोकांकडून कौतुक होत आहे. कोणतेही काम वनविभाग आणि प्रशासनाच्या सहकार्याने आणि सर्वसामान्यांच्या सहकार्यानेच होऊ शकते, असे तनुजा जोशी सांगतात. प्रोफेसर शिवदत्त तिवारी सांगतात की, लोकांना सावली देण्यासोबतच गुलमोहर हे सौंदर्यात भर टाकते. तसेच हे फुल औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.