मुंबईतील निर्बंध कायम, गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय - मुंबई लॉकडाऊन न्यूज अपडेट

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 14, 2021, 7:09 PM IST

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या 5 स्तरांच्या नियमावलीत आजपासून बदल होणार आहे. प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन नियमांत बदल केले जातील, असं प्रशासनाच्या वतीने आधीच सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.