Sakshi Maharaj on Raj Thackeray : ..तर राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी - भाजप खासदार साक्षी महाराज - राज ठाकरे माफी मागणी साक्षी महाराज
🎬 Watch Now: Feature Video

मालेगाव (नाशिक) - भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग पाठोपाठ ( Raj Thackeray apology demand Sakshi Maharaj ) भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागण्याची मागणी केली आहे. साक्षी महाराज ( Sakshi Maharaj on raj thackeray ) आज त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी मालेगावला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. साक्षी महाराज त्यांचे मित्र समीर शेख ( Sakshi Maharaj malegaon news ) यांची भेट घेण्यासाठी मालेगावला आले होते.