मुंबईत रेल्वेच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तू नागरिकांना पाहण्यासाठी खुले
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेने गेली अनेक वर्षे जतन करून ठेवलेल्या रेल्वेच्या जुन्या व महत्वपूर्ण वस्तू हेरिटेज गल्ली २ मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत.