Public Review : पाहा 'तान्हाजी' सिनेमा पाहून प्रेक्षक काय म्हणत आहेत... - Tanhaji - The Unsung Warrior, Public review
🎬 Watch Now: Feature Video
अजय देवगण याची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' हा चित्रपट आज देशभर प्रेक्षकांच्या भेटीसाठी दाखल झाला. ऐतिहासिक विषय असलेला हा चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांनी आवर्जून गर्दी केली. अजयच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा पर्वणी ठरताना दिसतोय. अनेक प्रकारच्या प्रेक्षकांशी या सिनेमाबद्दल आम्ही बोललो आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तान्हाजी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे किंवा नाही हे जाणून घ्या या पब्लिक रिव्ह्यूमधून...
TAGGED:
Ajay Devgan latest news