Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष; म्हणाले आता दुष्काळ मिटला... - धनंजय महाडिक राज्यसभा विजय कार्यकर्ते प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मागील काही कालावधीपासून महाडिक कुटुंबाच्या ( Dhananjay Mahadik win rajya sabha election ) पदरी पराभव पाहायला मिळाला. मात्र, आता राज्यसभेच्या ( Rajya sabha election ) रुपाने हा दुष्काळ मिटला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी ( Party workers on Dhananjay Mahadik win ) व्यक्त केली आहे. शिवाय कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.
TAGGED:
Rajya sabha election