VIDEO : सिस्टीमप्रमाणे बदल्या होतील, प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही - वळसे पाटील - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
🎬 Watch Now: Feature Video
पोलीस दलाचं सक्षमीकरण करणं ही महत्त्वाची बाब आहे. स्वच्छ प्रशासन देण्यासंदर्भात माझा प्रयत्न राहील. प्रशासकीय कामात मी राजकीय हस्तक्षेप करणार नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. बदल्यांसंदर्भात जी सिस्टिम ठरली आहे, ते निर्णय त्याप्रमाणे होतील असे त्यांनी सांगितले.