Nashik Bus Accident Fire अपघात झालेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज, छगन भुजबळ काय म्हणाले पाहा

By

Published : Oct 8, 2022, 10:53 AM IST

thumbnail
छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयला भेट देत अपघातग्रस्तांची विचारपूस ( Chhagan Bhujbal visit hospital ) केली. आत्तापर्यंत अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो कदाचित मुख्यमंत्री काही वेळाने नाशिकला येतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी ( Chhagan Bhujbal reaction on Nashik Bus Fire ) दिली. अंबुलन्स वेळेवर मिळाली नाही तरी मिळेल त्या गाडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतील तर त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात असे त्यांनी ( Need to take action on accident spot ) म्हटले. अपघातग्रस्त बसमध्ये जर क्षमतेपेक्षा जास्त लोक असतील तर त्या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी असेही त्यांनी यावेळी नमूद ( Chhagan Bhujbal on Nashik Bus Caught in Fire ) केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.