Nav Sankalp Shivir: नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात; पहा काय म्हणाले नाना - तीन दिवसीय संकल्प शिबिर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15290937-thumbnail-3x2-patole.jpg)
जयपुर - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय संकल्प शिबिराचा आज शेवटचा दिवस आहे. ( Nav Sankalp Shivir ) यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पहा काय म्हणाले पटोले-