Dhananjay Munde सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, धनंजय मुंडे यांची मागणी - ओला दुष्काळ जाहीर करा धनंजय मुंडेंची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली monsoon session maharashtra 2022 आहे. शिंदे गटाने बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने एकत्र येत सरकार स्थापन केलं. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर आज पहिले पावसाळी अधिवेशन होतं आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली maharashtra government declare wet drought Dhananjay Munde demand आहे.