Mob Beat Up Young Man in Jaisalmer जैसलमेरमध्ये तरुणाला लोकांची बेदम मारहाण, बाईकही जाळली, पहा व्हायरल व्हिडिओ - युवकाला बेदम मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
जैसलमेर - प्रेमप्रकरणाच्या संशयावरून युवकाला मारहाण करण्यात Mob Beat Up Young Man in Jaisalmer आली. लोकांनी त्याचे कपडेही फाडले आणि केस कापले. एवढेच नाही तर त्याची दुचाकीही फोडण्यात आली. या तालिबानी शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून कोणीही गुन्हा दाखल केलेला नाही. मारहाण करण्यात आलेला युवक बाकई स्टंटमध्ये तरबेज आहे. तो शेतकरी परिवारातील आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला Jaisalmer Viral Video आहे. या घटनेचा व्हिडिओ दोन-तीन दिवसांपूर्वीचा आहे.