MLA Abu Azmi हिंदूत्वाच्या नावाखाली भाजपाकडून देशात कटूता निर्माण करण्याचे काम सुरु, अबू आझमींची टीका - Muslim youth
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई भाजपा नेत्यांकडून धर्मांतराच्या मुद्यावरुन Conversion Issue कटूता पसरवण्याचा काम सुरु असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी MLA Abu Azmi यांनी केला आहे. भाजपा आमदार नितेश राणेंनी BJP MLA Nitesh Rane आज बुधवारी विधिमंडळात Vidhanbhavan बोलताना अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलींची धर्मांतरच्या नावाखाली Conversion Issue Srirampur फसवणूक सुरू आहे. मुस्लिम तरुणांना Muslim youth यासाठी लाखो रुपये दिले जातात, असा सनसनाटी आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे BJP MLA Nitesh Rane allegation यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना अबू आझमींनी भाजपावर टीका केली आहे.