Minister Uday Samant रिफायनरीबाबतचे गैरसमज दूर केले जातील - रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी उद्योग खातं जाहीर झाल्यानंतर मंत्री उदय सामंत Minister Uday Samant यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे रिफायनरीबाबतचे गैरसमज दूर केले जातील शिवाय रोजगारासाठी आलेल्या प्रकल्पांचे देखील समर्थन केले पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे