'अभी तो मै जवान हूँ'.... शरद पवारांची टोलेबाजी - sharad pawar
🎬 Watch Now: Feature Video
विधानसभा निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापले आहे. युती आणि आघाडीमधील जागावाटप आता पूर्ण झाले असून, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान, नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगताना दिसत आहे. पाहुया याचेच काही नमुने आजच्या लै खासमधून....